कोल्हापुरातील 100 कोटींचे रस्ते,5 कोटींच्या कारंजांवरून ठाकरे गटाने केली आमदारांची पोलखोल | Kolhapur
#Kolhapur #KolhapurNews #कोल्हापूर #कोल्हापूरन्यूज #ठाकरेगट #ShivSenaUBT #AdityaThackeray #RajeshKshirsagar #100CroreRoads #RoadScam #KolhapurRoads #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PoliticalNews #roadprojects
कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आला तसेच क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.